FD का म्युच्युअल फंड? | FD vs Mutual Fund
FD का म्युच्युअल फंड? | FD vs Mutual Fund in Marathi नमस्कार मित्रांनो! आजच्या आर्थिक युगात गुंतवणुकीचे अनेक विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि म्युच्युअल फंड (Mutual Fund) हे दोन्ही पर्याय गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की, “माझे कष्टाचे पैसे मी नक्की कुठे गुंतवू? सुरक्षिततेसाठी एफडी करू की जास्त परताव्यासाठी … Read more