FD Calculator
मराठी English

एफडी कॅल्क्युलेटर

FD Return Calculator in Marathi

FD Return Calculator in Marathi: नमस्कार मित्रांनो! तुम्हाला FD म्हणजे Fixed Deposit वरील Returns हे आता अगदी सहज रित्या calculate करता येणार आहेत. यासाठी आम्ही एक सहज वापरता येईल असा कॅल्क्युलेटर उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्ही तुम्ही तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी, तुम्ही आजपर्यंत केलेली बचत FD मध्ये गुंतवायचं ठरवलं असेल तर हा कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल.

FD कॅल्क्युलेटर वापरणे अगदी सोप्पं आहे. तुम्ही फक्त काही महत्त्वाचा डेटा एंटर करून FD च्या परताव्याची गणना करु शकता. चला तर मग, पाहुयात कॅल्क्युलेटर कसा वापरायचा आणि त्यात काय माहिती भरायची.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to use FD Return Calculator

तुम्ही FD कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी सर्वप्रथम तुमची गुंतवणूक रक्कम टाका. तुम्ही एखाद्या बँकेत FD लावली असेल, तर ती रक्कम येथे टाकावी लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचा FD चा कालावधी भरावा लागेल. FD चा कालावधी किती वर्षांचा असेल, त्यानुसार कॅल्क्युलेटर परतावा दाखवेल. कॅल्क्युलेटर मध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे FD चा दर. बऱ्याच बँका विविध दरावर FD चा परतावा देतात, त्यामुळे तुम्ही त्या बँकांचे सर्वोत्तम दर तपासून ते येथे टाकू शकता.

त्याचप्रमाणे, तुम्हाला FD च्या प्रकारानुसार इंटरेस्ट कम्पाऊंडिंगचा पर्याय निवडायचा आहे. ही माहिती निवडल्यानंतर calculate या बटणवर क्लिक करा आणि तुम्हाला अंदाजित परतावा मिळेल.

FD मध्ये तुमचे पैसे गुंतवणूक करून तुम्ही किती उत्पन्न कमवू शकता हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोक FD ला एक सुरक्षित गुंतवणूक मानतात, कारण हे सिस्टिमॅटिक आणि चांगल्या परताव्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर लाभ मिळवू शकता.

यासाठी आम्ही फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय? हा सखोल पण सोपा लेख लिहिलेला आहे तो तुम्ही नक्की वाचा .

आमचे मराठी FD कॅल्क्युलेटर तुम्हाला समजायला मदत करते की, तुमच्या गुंतवणुकीची प्रगती कशी होईल, आणि त्यासाठी किती पैसे किती कालावधी साठी गुंतावे लागतील.

Scroll to Top