Welcome To MarketMarathi!
नमस्कार मित्रांनो MarketMarathi.Com वरती आपलं स्वागत आहे. मार्केट मराठी ची सुरवात केल्या पासून आम्ही खूप खुश आहोत.
या वेबसाइट च्या माध्यमातून आर्थिक साक्षरता आपल्या मराठी मनसामध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मित्रांनो एक एक लेख लिहिण्यासाठी आम्ही खूप मेहनत करत असतो आणि या म्हणतीचे फळ म्हणजे तुमच्या समस्याचे निराकरण. यातच आमचा आनंद असेल.
मित्रांनो म्हणूनच तुम्हाला कुठला लेख आवडला नाही किंवा काळण्यास अवघड गेला तर आम्हाला नक्की कळवा.
आम्हाला सोशल मीडिया वरती फॉलो करा.
About Me!
नमस्कार मित्रांनो मी सचिन जगताप. शेअर मार्केट म्यूचुअल फंड बद्दल वचन करणे , रिसर्च करणे हा माझ्या छंद. माझे अनेक मित्र मला चांगले म्यूचुअल फंड , शेअर मार्केट बद्दल , Investment बद्दल प्रश्न विचारात असतात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणाचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो.
यातूनच मला MarketMarathi. com सुरू करण्याची आयडिया आली.