NSE Holidays 2026: शेअर मार्केट कोणत्या दिवशी बंद राहणार? गुंतवणूकदारांनी नक्की पाहा

Finance thumbnail with bold Marathi text 'NSE सुट्ट्या 2026 (NSE Holidays 2026)' next to a stock trading monitor and a calendar marked 'Market Closed' with a red X.

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर NSE Holidays 2026 माहित असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या दिवशी ट्रेडिंग प्लॅन केल्यास तुमचा प्लॅन पूर्ण होणार नाही किंवा निर्णय चुकीच्या वेळी घ्यावा लागू शकतो. 2026 मध्ये Share Market Holiday कधी कधीआहे या सोबत ते कुठल्या ठराविक सणांमुळे बंद राहणार आहे हे सर्व या … Read more

सेन्सेक्स तब्बल 960 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 5,000,000,000,000 पाण्यात!

सेन्सेक्स 960 अंकांनी घसरला

नमस्कार मित्रांनो,आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि त्यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. BSE Sensex तब्बल 900 पेक्षा जास्त अंकांनी घसरून 81,287 च्या आसपास बंद झाला, तर Nifty 50 सुद्धा 25,200 च्या खाली घसरला. एकाच दिवशी इतकी मोठी घसरण होणे हे बाजारासाठी नक्कीच गंभीर संकेत मानले जात आहेत. चला तर मग सविस्तर समजून … Read more

वोडाफोन आयडिया शेअर buy करावा, विकावा की hold करावा? | Vodafone Idea Share Analysis in Marathi

Vodafone Idea Share Analysis in Marathi

Vodafone Idea Share Analysis in Marathi वोडाफोन आयडिया शेअर buy करावा, विकावा की hold करावा :मित्रांनो सध्या शेअर मार्केटमध्ये वोडाफोन आयडिया (Vodafone Idea – VI) या कंपनीच्या शेअरबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. कमी किमतीचा शेअर असल्यामुळे अनेक नवीन गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित होत आहेत. पण खरेच वोडाफोन आयडिया शेअरमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का?हा … Read more

सुजलॉन एनर्जी स्टॉक अनॅलिसिस | Suzlon Energy Stock analysis

Suzlon Energy Stock analysis

Suzlon Energy Stock analysis शेअर बाजारातील स्वस्त किमतीत मिळणारे स्टॉक्स गुंतवणूकदारांना नेहमीच आकर्षित करतात. अशाच एका स्टॉकबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सुजलॉन एनर्जी. हा स्टॉक नुकताच 40% नी घसरला आहे, आणि पूर्वी 996% नी कोसळलेला देखील आहे. त्यामुळे हा स्टॉक एवढा का घसरला, सध्या त्याची परिस्थिती काय आहे आणि भविष्यातील संधी-आव्हाने कोणती आहेत, हे … Read more

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? | Intraday trading in Marathi

Intraday trading in Marathi

मित्रांनो शेअर मार्केट हे केवळ लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी नसून, इंट्राडे ट्रेडिंग सारख्या गोष्टींमधून तुम्ही थोड्या वेळात भरपूर नफा देखील कामऊ शकता. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदार एकाच दिवसात शेअर्स खरेदी आणि विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण इंट्राडे ट्रेडिंग हा प्रकार धोका आणि जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठीच योग्य मानला जातो. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? | … Read more

गिफ्ट निफ्टी म्हणजे काय? | What is GIFT Nifty

What is GIFT Nifty

What is GIFT Nifty: नमस्कार मित्रांनो आज आपण गिफ्ट निफ्टीविषयी चर्चा करणार आहोत. गिफ्ट निफ्टी म्हणजे नेमके काय, त्याचे महत्त्व, आणि त्याचे भविष्य यावर सविस्तर चर्चा करूया. गिफ्ट निफ्टी म्हणजे काय? | What is GIFT Nifty पूर्वी गिफ्ट निफ्टीला सिंगापूर निफ्टी (SGX निफ्टी) म्हणून ओळखले जायचे. हा निफ्टी आधी सिंगापूरमध्ये ट्रेड होत असे. परंतु 2018 … Read more

आजच्या शेअर बाजारातील घडामोडी | 23 January 2025 Market Updates

23 January 2025 Market Updates

आजच्या शेअर बाजारातील घडामोडी – 23 जानेवारी 2025 23 January 2025 Market Updates: मित्रांनो, आज आपण 23 जानेवारी 2025 रोजीच्या शेअर बाजाराच्या स्थितीबद्दल माहिती घेणार आहोत. आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी मिश्र स्वरूपाचा ठरला. शेअर बाजारात काही प्रमुख क्षेत्रांमध्ये तेजी पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी मंदी दिसून आली. आजच्या बाजाराचा आढावा आज BSE सेन्सेक्स 115.39 अंकांनी वधारून … Read more

या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी, जाणून घ्या कारण | Telco AGR News 2025

Telco AGR News

Telco AGR News: भारतीय टेलिकॉम कंपन्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने AGR (Adjusted Gross Revenue) म्हणजेच समायोजित एकूण महसूलाच्या थकबाकीवरील व्याजाचा 50% भाग माफ केला असून शंभर टक्के दंडही माफ केला आहे. यामुळे, वोडाफोन आयडिया (VI), एअरटेल (Airtel), आणि जिओ (Jio) या कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रचंड उसळी दिसून येत आहे. हे पाऊल … Read more

शेअर मार्केट आढावा | 13/1/25 to 17/1/25 Market Updates

13/1/25 to 17/1/25 Market Updates

गेल्या आठवड्याचा शेअर मार्केट आढावा 13/1/25 to 17/1/25 Market Updates: मित्रांनो, या लेखात आपण गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये झालेल्या मुख्य घडामोडी, बाजारातील चढउतारांचे कारण आणि पुढील आठवड्यासाठी गुंतवणुकीचे काही टिप्स जाणून घेणार आहोत. बाजारातील प्रमुख घडामोडी गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) या दोन्ही निर्देशांकांनी चांगली सुरुवात केली, परंतु आठवड्याच्या … Read more

चांगला स्टॉक कसा निवडावा? | How to select good stock in Marathi

चांगला स्टॉक कसा निवडावा ? | How to select good stock in Marathi

चांगला स्टॉक कसा निवडावा? | How to select good stock in Marathi How to select good stock in Marathi : नमस्कार मित्रांनो आज आपण अगदी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे चांगला स्टॉक कसा निवडावा? मित्रांनो स्टॉक निवडताना साधारणतः आपण लॉन्ग टर्म गुंतवणुकीच्या हिशोबाने स्टॉक निवडत असतो. मित्रांनो कुठलाही स्टॉक निवडताना सर्वात बेसिक विचार … Read more