IPO Strategies in Marathi | हमकास आयपीओ मिळण्यासाठीच्या काही स्ट्रॅटेजी
नमस्कार मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये काही IPO Strategies in Marathi सांगणार आहोत. मित्रांनो आपल्या पैकी अनेक जण वेग वेगळ्या आयपीओसाठी अप्लाय करत असता. बऱ्याच लोकांचा आयपीओ लागतो कधी लागत नाही. खास करून जर कंपनी चांगली असेल किंवा फेमस असेल तर आपल्याला आयपीओ लागण्याची शक्यता ही खूप कमी असते. म्हणूनच आज आपण या आर्टिकल … Read more