कमोडिटी म्यूचुअल फंड | Commodity Mutual Fund information in Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेख मध्ये कमोडिटी म्यूचुअल फंड बद्दल माहिती (Commodity Mutual Fund information in Marathi) अगदी सोप्या भाषेत समजाऊन सांगितली आहे. कमोडिटी म्हणजे काय ? (Commodity meaning in Marathi) कमोडिटी (Commodity) म्हणजे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित वस्तू ज्यांचे मूल्य वजन किंवा मापणे ठरवले जाते अश्या गोष्टींना कमोडिटी (Commodity) असे म्हणतात. या … Read more