नमस्कार मित्रांनो! आज आपण या लेखात Flipkart SBI Credit Card विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हे कार्ड ई-कॉमर्स जगतात खूपच लोकप्रिय आहे, कारण यात तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग, बिल पेमेंट, रिवॉर्ड पॉईंट्स आणि खास ऑफर्स पाहण्यास मिळतात.
Flipkart SBI Credit Card म्हणजे काय?
मित्रांनो, Flipkart SBI Credit Card हे State Bank of India (SBI) आणि Flipkart यांच्या संयुक्त भागीदारीतून तयार केलेले एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे.
या कार्डचा उद्देश म्हणजे Flipkart, Myntra, Cleartrip सारख्या वेबसाइटवर खरेदी करणाऱ्यांना अधिक फायदे, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स देणे हा आहे.
हे कार्ड Visa / Mastercard नेटवर्क वर चालते आणि भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही वापरले जाऊ शकते.
Flipkart SBI Credit Card ची वैशिष्ट्ये
- Welcome Gift: पहिल्या व्यवहारानंतर ₹500 चे Flipkart गिफ्ट व्हाउचर
- Unlimited Cashback: Flipkart आणि Myntra वर 5% पर्यंत कॅशबॅक
- Contactless Payment: NFC तंत्रज्ञानाद्वारे जलद व्यवहार
- EMI सुविधा: मोठ्या खरेदीसाठी सोयीस्कर EMI पर्याय
- सुरक्षित आणि विश्वासार्ह: SBI Card नेटवर्कवर आधारित, 24×7 ग्राहक सेवा
Flipkart SBI Credit Card वरील कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स
| खरेदी प्रकार | कॅशबॅक टक्केवारी |
|---|---|
| Flipkart, Myntra, Cleartrip | (Mynstra-7.5%) 5% Cashback |
| इतर ऑनलाइन व्यवहार | 1% Cashback |
| इतर सर्व खर्च (ऑफलाइन) | 1% Cashback |
| वेलकम ऑफर | ₹500 Flipkart Gift Card |
वार्षिक शुल्क आणि चार्जेस
| प्रकार | रक्कम |
|---|---|
| वार्षिक शुल्क | ₹500 + GST |
| शुल्क माफी | वार्षिक खर्च ₹3,50,000 पेक्षा जास्त असल्यास |
| व्याज दर | 3.5% प्रति महिना (42% वार्षिक) |
| कॅश Advance फी | 2.5% किंवा किमान ₹500 |
| परदेशी व्यवहार शुल्क | 3.5% |
Flipkart SBI Credit Card फायदे
- ऑनलाइन खरेदीसाठी सर्वोत्तम कार्ड: Flipkart, Myntra आणि Cleartrip वर विशेष सवलती.
- मोठ्या खरेदीवर EMI सुविधा: महागड्या खरेदीवर EMI मध्ये पेमेंटची सोय.
- रिवॉर्ड पॉईंट्स बिलमध्ये क्रेडिट: पॉईंट्स आपोआप बिलमध्ये कमी होतात.
- Contactless Transactions: जलद व सुरक्षित व्यवहार.
- Welcome Offer: पहिल्या वापरावर ₹500 Flipkart व्हाउचर.
- SBI Card चा विश्वास: सुरक्षितता आणि 24×7 ग्राहक सहाय्य सेवा.
Flipkart SBI Credit Card चे तोटे
- वार्षिक शुल्क ₹500: कमी वापर असल्यास शुल्क लागू होते.
- Flipkart-केन्द्रित फायदे: जास्तीत जास्त रिवॉर्ड्स फक्त Flipkart व Myntra वर मिळतात.
- कॅश Advance वर व्याज: ATM मधून पैसे काढल्यास 3.5% व्याज दर लागू.
- परदेशी व्यवहार शुल्क: 3.5% मार्कअप फी लागते.
Flipkart SBI Credit Card कसे मिळवावे?
पात्रता निकष:
- वय: किमान 21 वर्षे
- स्थिर उत्पन्न किंवा व्यवसाय
- CIBIL Score 750+ असणे आवश्यक
- भारतीय नागरिक असणे आवश्यक
अर्ज प्रक्रिया:
- क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी SBI Cards या वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर जिथे पण Referral Code चा पर्याय येईल तिथे j3TDXtUnswm हा कोड टाका जेणे करून तुम्हाला मोफत 500 रुपये गिफ्ट व्हाऊचर मिळेल.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे (PAN, आधार, पगार स्लिप/ITR) सबमिट करा.
- बँक तुमचा अर्ज तपासून कार्ड मंजूर करते.
- कार्ड मंजूर झाल्यानंतर ते कुरिअरद्वारे तुमच्या पत्त्यावर पोहोचते.
- मी कार्ड अप्लाय केल्या नंतर 2-3 दिवसात सगळी प्रोसेस पूर्ण झाली आणि 7 -8 दिवसात माझे कार्ड मला मिळाले.
Flipkart credit card comparison – लोकप्रिय कार्ड्ससोबत
| वैशिष्ट्ये | Flipkart SBI Card | Amazon Pay ICICI Card | Axis Bank Flipkart Card | HDFC Millennia Card |
|---|---|---|---|---|
| वार्षिक शुल्क | ₹500 + GST | ₹0 (Lifetime Free) | ₹500 + GST | ₹1,000 + GST |
| Welcome Offer | ₹500 Flipkart Voucher | नाही | ₹500 Flipkart Voucher | ₹1,000 Gift Voucher |
| Flipkart / Amazon Cashback | 5% (Flipkart) | 5% (Amazon) | 5% (Flipkart) | 5% (Amazon/Flipkart Sale मध्ये) |
| इतर व्यवहारांवर | 1.5% | 1% | 1.5% | 1% |
| EMI सुविधा | होय | नाही | होय | होय |
| सर्वोत्तम कोणासाठी? | Flipkart वापरकर्ते | Amazon वापरकर्ते | Flipkart व Myntra शॉपर्स | वारंवार ऑनलाइन खरेदी करणारे |
Flipkart SBI Credit Card का घ्यावे?
- Flipkart व Myntra वर 5% कॅशबॅक
- ₹500 वेलकम गिफ्ट व्हाउचर
- सुरक्षित व जलद व्यवहार
- EMI व रिवॉर्ड्सचे दुहेरी फायदे
- वार्षिक शुल्क माफीची संधी
मित्रांनो, जर तुम्ही Flipkart, Myntra, Cleartrip वर वारंवार खरेदी करत असाल, तर Flipkart SBI Credit Card तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे कार्ड तुम्हाला 5% कॅशबॅक, ₹500 वेलकम बोनस आणि EMI सुविधा देते.
मित्रांनो कुठलेही क्रेडिट कार्ड घेण्या अगोदर आमचा क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डविषयी सविस्तर माहिती हा लेख नक्की वाचा
पण, जर तुम्ही मुख्यतः Amazon वापरत असाल, तर Amazon Pay ICICI Credit Card अधिक फायदेशीर ठरेल.
पण एकूणच पाहता, Flipkart SBI Credit Card हे ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वात रिवॉर्डिंग आणि किफायतशीर कार्ड ठरते.

नमस्कार मित्रांनो,
मी सचिन जगताप , MarketMarathi.com चा संस्थापक. ब्लॉगिंग क्षेत्रात मी मागील ५-६ वर्षांपासून कार्यरत आहे. मला WordPress, SEO, आणि डिजिटल मार्केटिंग याबद्दल अनुभव आहे. आर्थिक विषयांवर वाचन व रिसर्च करणे, तसेच माझ्या गुंतवणुकीसाठी योग्य योजना निवडणे हे माझे आवडते विषय आहेत.



