SIP Calculator in Marathi

SIP Calculator in Marathi
SIP Calculator in Marathi
लोड करत आहे...
गुंतवलेली रक्कम 0
अंदाजित परतावा 0
एकूण मूल्य 0

एसआयपी कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

एसआयपी कॅल्क्युलेटर हे एक फायनॅन्स कॅल्क्युलेटर आहे. ज्याचा वापर तुम्ही म्यूचुअल फंड गुंतवणुकीवरील परतावा कॅल्क्युलेट करण्यासाठी करू शकता.

मित्रांनो आमचे एसआयपी कॅल्क्युलेटर हे बेस्ट आहे कारण आम्ही हे खास मराठी भाषेत डिझाईन केले आहे. जेणे करून तुम्हाला वापरायला आणि परतावा कॅल्क्युलेट करायला सोपे जाईल.

तर चला एसआयपी कॅल्क्युलेटर बद्दल अधिक माहिती पाहू.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्या अगोदर आमचा एसआयपी म्हणजे काय हा लेख एकदा नक्की वाचा. सोबतच म्यूचुअल फंड बद्दल अधिक माहिती आम्ही आमच्या म्युच्युअल फंड म्हणजे काय या लेखात दिलेली आहे.

समजा तुम्ही म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करायचे ठरवले तर तुम्हाला हे कुतूहल नक्कीच पडत असेल की मी नक्की किती रुपये दर महिन्याला Invest करू ? मग मी केलेल्या गुंतवणुकीवर्ती मला परतावा किती मिळेल ? हा परतावा किती दिवसात मिळेल ? किती टक्के अपेक्षित परतावा मिळाला तर माझी एकूण रक्कम किती होईल?

तर तुमच्या याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हे एसआयपी कॅल्क्युलेटर चा वापर करून मिळतील.

एसआयपी कॅल्क्युलेटर कसे वापरायचे?

आता आपण एसआयपी कॅल्क्युलेटर कसे वापरायचे आणि एसआयपी कॅलक्युलेशन कसे करायचे हे स्टेप बाय स्टेप पाहू.

Step 1-

या SIP calculator मध्ये तुम्हाला सर्वात पहिल्या रकाण्यामध्ये तुम्ही दर महिन्याला किरी पैसे गुंतऊ इच्छित आहात तो आकडा टाकायचा आहे.

उदारणार्थ तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये गुंतऊ इच्छिता असे गृहीत धरून चालू.

How to use SIP Calculator in Marathi

Step 2-

नंतर त्याच्या खालीच अपेक्षित परतावा दर म्हणजे तुम्ही गुंतवलेले पैसे किती टक्क्यांनी वाढतील असे तुम्हाला वाटत आहे तो दर तिथे टाकायचा आहे.

उदारणार्थ तुमचे पैसे 15% ने वाढणार असे तुम्हाला वाटत आहे.

How to use SIP Calculator in Marathi

Step 3-

या नंतर तुम्ही ही गुंतवणूक किती वर्ष करणार आहात ते टाकायचे आहे. उदारणार्थ तुम्ही ही गुंतवणूक 10 वर्षा साठी करू इच्छिता.

एसआयपी कॅल्कुलेटर कसे वापरायचे

आता ही सर्व माहिती भरून झाल्यास Calculate या बटणावर क्लिक करा.

हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम, अंदाजे परतावा आणि एकूण रक्कम अशी सर्व माहिती मिळेल.

Mutual fund sip calculator in marathi

गुंतवलेली रक्कम (Invested amount) - जसं की आपण उदाहरण घेतले होते की तुम्ही 1000 दर महिना अशी म्यूचुअल फंड गुंतवणूक 10 वर्ष करणार, तर ती 10 वर्षातील एकूण रक्कम 1000 x 10 x 12 = 1,20,000.

अंदाजित परतावा (Expected Returns) - ही रक्कम म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तुम्हाला झालेला नफा, असे समजू शकता.

एकूण रक्कम (Total Value) - तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम आणि अंदाजित परतावा याची बेरीज म्हणजे एकूण रक्कम होय.

SIP कॅल्क्युलेटर चे फायदे

मित्रांनो SIP calculator तुम्हाला म्यूचुअल फंड गुंतवणूक प्लॅनिंग मध्ये मदत करतो. जसे की प्रतेक महिन्याला किती रुपये गुंतवले पाहिजेत , ठराविक काळानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम किती होईल अश्या प्रकारची माहिती ही तुम्ही अगदी सहज मिळऊ शकता.

एसआयपी कॅल्क्युलेटर कुठे कुठे वापरू शकतो?

हे एसआयपी कॅल्क्युलेटर तुम्ही एचडीएफसी एसआयपी कॅल्क्युलेटर (Hdfc SIP calculator) किंवा एसबीआय एसआयपी कॅल्क्युलेटर (Sbi sip calculator) अश्या कुठल्या पण म्यूचुअल फंड साठी वापरू शकता.

मित्रांनो हे Mutual fund sip calculator in Marathi तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

अधिक माहिती साठी सेबी च्या संकेत स्थळाला भेट द्या.

Scroll to Top