फक्त ₹500 पासून
गुंतवणूक
सुरू
ऐकलंय का?
लोक म्हणतात
SIP करून
लखपती होता येतं!
पण SIP म्हणजे
नेमकं काय?
आणि
ते काम कसं करतं?
SIP म्हणजे
दर महिन्याला
थोडे थोडे पैसे
गुंतवणूक
करणे
समजा
दर महिन्याला
₹1000
गुंतवणूक
केली तर?
एकदा SIP
सुरू केली
की पैसे
ऑटोमॅटिक
गुंतवले जातात!
मार्केट
कधी वर
कधी खाली
पण SIP
सरासरी फायदा देते
लहान रक्कम
हळूहळू
मोठ्या
संपत्तीत
बदलते!
करायची असेल तर तुम्ही फक्त 100 रुपयापासून देखील SIP सुरू करू शकता
SIP बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या आमच्या Marketmarathi.com या वेबसाइट वर